मुलगा – मला काटकसर करणारी मुलगी हवी आहे.

 

मुलगी – मी बॉरबॉन बिस्किटाच्या वरची साखर वापरून चहा करते.

 

स्थळ – सांगायची गरज आहे?