वरपिता : “मुलीला पोहता येतं का?

वधुपिता : नाही.

वरपिता : मग हे लग्न होणार नाही.

वधुपिता: का?

वरपिता: आम्ही हिंदमाता दादरला रहातो!

Happy Monsoon