पुणेकर: नवीन सुनबाईंचं नाव काय ठेवलं?

मुंबईकर : श्यामला… थोडी सावळी आहे ना ती म्हणून.

पुणेकर: बरं झालं सावळी आहे. गोरी असती तर गोरीला ठेवलं असतं!