19 September 2020

News Flash

पुण्यातील लक्ष्मी-नारायणाचा जोडा

वाचा भन्नाट मराठी विनोद

तो दिसायला एकदम साधारण होता. ती पण जरा सावळीच होती. तरी सर्व लोक त्यांना

लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणायचे;

कारण …..

 

 

 

तो लक्ष्मी रोडला राहायचा आणि ती नारायण पेठेत राहायची… !!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 8:27 am

Web Title: marathi joke on pune and husband wife nck 90
Next Stories
1 मुलाखतीचं भन्नाट उत्तर
2 ..तर पक्ष बदला
3 फेसबुक फ्रेंड
Just Now!
X