News Flash

डोळ्यांना छान वाटण्यासाठी भन्नाट उपाय

वाचा भन्नाट मराठी विनोद

डोळ्यांना छान वाटण्यासाठी भन्नाट उपाय

कुलकर्णी :–अहो चितळे, हल्ली रोज संध्याकाळी मी त्राटक करतो. तुम्हीसुद्धा करत जा.
डोळ्यांना अगदी छान वाटते.

चितळे :– त्राटक ? ते काय असते?

कुलकर्णी :– “अहो अगदी सोपे आहे. संध्याकाळच्या वेळी खोलीमध्ये अंधार करायचं.
समई किंवा मेणबत्ती लावायची. आणि ज्योतीकडे पापण्या न मिटता एक-टक लावून बघायचे.
डोळ्यांना छान वाटतं !!!”

चितळे :– “डोळ्याला छान वाटेल हो. पण ज्योती तयार होईल का घरी यायला… ???

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 4:15 pm

Web Title: marathi joke on pune marathi joke joke nck 90
Next Stories
1 वाहतूक नियम आणि पुण्यातील मुलगा
2 वजन कमी करायचा भन्नाट उपाय
3 सासू, बायको आणि ढोल …
Just Now!
X