News Flash

Marathi joke : गोरी गोरी पान

वाचा भन्नाट मराठी विनोद

ठिकाण – तुम्हाला माहितच आहे

एक मुलगा एका मुलीकडे सारखं टक लावून पाहत असतो…

मुलगी – तुला बहिण नाही का?

मुलगा – आहे ना… तिनेच सांगितलं…

गोरी गोरी पान फुलासारखी छान

दादा मला एक वहिनी आण …

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 4:31 pm

Web Title: marathi joke on punekar funny marathi joke whats up marathi joke latest marathi joke nck 90
Next Stories
1 वर्गात झोप का लागते?
2 नवविवाहित नवरा बायकोचं भांडण
3 वर्क फ्रॉम होम आणि घरकाम
Just Now!
X