एखाद्या रूग्णाला भेटल्यानंतर विविध ठिकाणांच्या प्रतिक्रिया

अमेरिकेत – गेट वेल सून

ब्रिटन – विशिंग यू स्पीडी रिकव्हरी

पुणे सोडून उर्वरित महाराष्ट्र – लवकर बरे व्हा बरं का

पुणे – अहो काय सांगू? या आजारामुळेच आमचे एक नातेवाईक वारले.