स्थळ –: लक्ष्मी रोड, कुंटे चौक पुणे

जोशी काका–: हिप्नोटाईज करणे म्हणजे काय गं?

जोशी काकु–: अहो, म्हणजे एखाद्याला आपल्या कन्ट्रोल मध्ये ठेऊन आपल्याला हवी ती कामे करून घ्यायची.

जोशी काका –: चल खोटारडी……. त्याला लग्न म्हणतात.