स्थळ : लक्ष्मी रोड

जोशी काकांनी मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली ….

कामगार पाहिजे

 

पात्रता : मधुमेह असला पाहिजे