नातेवाईक : मोठा होऊन काय करणार तू?

 

पुणेकर मुलगा : मी काय वाट्टेल ते करीन पण लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना असले फालतू प्रश्न नक्कीच नाही विचारणार

स्थळ अर्थात पुणे</strong>