News Flash

पुणेरी पती-पत्नीचे भांडण

वाचा मराठी विनोद

स्थळ – पुणे, ठिकाण – सदाशिवपेठ

पत्नीसोबत सतत होणाऱ्या कटकटीला कंटाळून पती घराबाहेर जायला निघला…

पत्नी : कुठे जात आहात ?

पती : मरायला चाललोय, आत्महत्या करणार आहे.

पत्नी : कुठेही जा.. पण जाताना छत्री घेऊन जा, विनाकारण भिजून आजारी पडलात तर तुमची खैर नाही…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 9:10 am

Web Title: marathi joke on puneri couple marriage husband and wife nck 90
Next Stories
1 चहाचा कप आणि पोलिओचा डोस
2 सुख म्हणजे काय…?
3 Whatsapp मेसेज आहेराच्या साडीसारखेच झालेत….
Just Now!
X