News Flash

Marathi joke : अभिनय कौशल्य

वाचा भन्नाट मराठी विनोद

संता – ऐक ना… अमिताभ बच्चन दारु न पितासुद्धा हुबेहूब दारुड्यासारखा अभिनय करतात… कसं जमत असेल त्यांना…….

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बंता – मित्रा… तूला कसं सांगायचं … दारुड्याच्या अभिनयापेक्षा दारु पिऊन घरी गेल्यावर दारु न पिल्याचा अभिनय करणे जास्त अवघड असते….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 7:56 am

Web Title: marathi joke on santa banta joke marathi latest marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : याला म्हणायचे ऑनलाइन शिक्षण
2 Marathi joke : एक भयानक जोक
3 Marathi Joke : मास्तर आणि बंड्या
Just Now!
X