सुरेश आणि रमेश यांचा संवाद 

सुरेश : रमेश, माझी बायको खूप येड्यासारखी वागतेय राव

रमेश : अरे तूला एक सल्ला देऊ का, बायकोला कधीच येडी म्हणायचे नाही

सुरेश : का ?

रमेश : कारण बायकोपण ED सारखीच असते, कधी जुनी चौकशी लावेल सांगता येत नाही