भरदुपारी सुरेश आणि रमेश एका गल्लीतून जात होते. पूर्ण गल्ली सुनासान होती..
मग सुरेशने जोरात आवाज दिला.
‘कांदेऽऽ पाच रुपये किलोऽऽऽऽ’
अजून त्या गल्लीतील लोक त्या कांद्यावाल्याला शोधत आहेत.