शिक्षिका – एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल ..काय निवडाल….
बंड्या – पैसे
शिक्षिका – चूक, मी तर अक्कल निवडली असती.
बंड्या – तुमचं बरोबर आहे बाई, ज्याच्याकडे जे नसते ते त्याने घ्यायचे असतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 4:23 pm
Web Title: marathi joke on teacher and bandya joke marathi whats up marathi joke nck 90