गुरूजी:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.

या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या : पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.