गुरूजी : चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं?

विद्यार्थी : नील आर्मस्ट्रँगने

गुरूजी : आणि दुसरं?

विद्यार्थी : त्यानेचं ठेवलं, लंगडी खेळायला गेला नव्हता तो….