तो: साहेब, हे बघा डोक्यावर हेल्मेट आहे. पीयूसी आहे. इन्शुरन्स आणि आरसी बूक असं सगळं काही आहे, अजुन काही राहिलय का?

साहेब: अरे पण गाडी कुठे आहे?

तो: तुम्ही दिसलात म्हणून मागे पार्क करून आलोय, कागदपत्र चेक करून घेतले आता आणतो गाडी.