दोन मित्र एकमेकांशी बोलत असतात
.

.

.

पहिला : अरे, मला न सगळे टकल्या टकल्या असं चिडवत असतात.

.

.

.

मला ना खुप राग येतो.

.

.

.

दुसरा : मग एक काम कर, तू त्यांच्यावर ‘केस’ टाक