पुण्यातील जोशींना पोलिसांनी अटक केली, आणि त्यांच्यावर खटला सुरु झाला..

वकील : तुम्ही पोलिसांच्या खिशात जळती काडी का टाकलीत ?

जोशी : पोलीसचं म्हणाले, जामीन हवा असेल तर खिसा गरम करा

जजसाहेब जमिनीवर लोळून लोळून हसत होते.