04 July 2020

News Flash

गण्या आणि मास्तर

वाचा धमाल मराठी विनोद

शिक्षक – काय रे गण्या… सांग, दहा नारळांपैकी सात नारळ नासले, तर किती नारळ उरले?

गण्या – दहा

शिक्षक – ते कसं काय?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गण्या – नासलेले नारळ सुद्धा नारळच राहणार आहेत…

त्याचे काय फणस होणार आहेत…?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 10:34 am

Web Title: marathi joke teacher student joke ganya master joke marathi vinod whatsapp joke helo jokes laughter funny marathi joke vjb 91
Next Stories
1 लॉकडाउननंतर….
2 जगातून दोन प्रश्न गायबच झालेत…
3 मास्कचा पर्यायी मराठी शब्द सापडला
Just Now!
X