06 March 2021

News Flash

बाळाचे सेमी इंग्लिश

वाचा मराठी विनोद

आई बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाते

डॉक्टर : बाळा लवकर आ कर आ..

आई : अहो त्याला फक्त इंग्रजी समजतं

डॉक्टर : ओके, बाळा ओपन युअर माऊथ

(बाळ डॉक्टरांकडे लक्ष देत नाही)

आई : तुम्ही थांबा. मी सांगते त्याला. “बेबी, डू आ, डू आ…”

त्याचं सेमी इंग्लिश आहे डॉक्टर

आणखी वाचा : गण्या जोमात गुरुजी कोमात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 3:46 pm

Web Title: marathi jokes avb 95 2
Next Stories
1 बंड्या आणि गुरूजी
2 Marathi Joke: गण्या जोमात गुरुजी कोमात
3 Marathi joke: आजीचा नातवाला भन्नाट आशिर्वाद
Just Now!
X