23 January 2021

News Flash

Marathi Joke: चिंटू आणि बाबा

वाचा भन्नाट मराठी विनोद

चिंटू- बाबा, एक ग्लास पाणी द्या ना…

बाबा- स्वत: उठून घे गपचूप

चिंटू- प्लीज बाबा, द्या ना पाणी…

बाबा- तुझं तू जाऊन घे … नाहीतर एक थोबाडीत मारेन हा..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

चिंटू- थोबाडीत मारायला याल तेव्हा पाणी आणा…..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 5:31 pm

Web Title: marathi jokes chintoo father water jokes viral whatsapp jokes laughter vjb 91
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : इतक्या सुंदर असूनही….
2 Marathi Joke : भयंकर अपमान
3 Marathi Joke : बायकोसोबतचं भांडण मिटवायची भन्नाट आयडिया
Just Now!
X