एका गावाबाहेरील पाटी…

यंदा गावात ख्रिसमसचा सण ८ जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. कारण…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

सांताक्लॉझ आल्यानंतर त्याला गावाच्या वेशीबाहेर १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे……!!!!