मराठीचा तास सुरू असतो.

मास्तर- ‘जे घडतं ते नेहमी चांगल्यासाठीच घडतं’, या वाक्याचं एखादं उदाहरण द्या बरं…

गण्या- मास्तर मी सांगू?

मास्तर- हो बाळ, उभा राहा आणि सांग सगळ्या वर्गाला…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गण्या- आपले कान इतके बाहेर आहेत ते बरंच आहे….

तसं नसतं तर मास्क लावण्यासाठी सगळ्यांना खिळे बसवून घ्यायला लागले असते…