News Flash

लग्न आणि कविता

वाचा भन्नाट मराठी विनोद

दोन मित्र खूप वर्षांनी भेटले…

पहिला – काय भाऊ, हल्ली कविता वगैरे लिहिणं सुरू आहे की सोडलं?

दुसरा – नाही रे… हल्ली कविता बंद!

पहिला – का रे?

दुसरा – अरे, जिच्यासाठी कविता लिहायचो तिचं लग्न झालं रे…

पहिला – अरे वेड्या… मग तर कविता लिहायलाच हव्यास… तुझ्या भावना आणि विरह कवितेत नीट उतरेल…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

दुसरा – अरे तुला समजलं नाही….. माझंच त्या मुलीशी लग्न झालंय…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 6:15 pm

Web Title: marathi jokes husband wife jokes friendship jokes navra bayko funny joke vjb 91
Next Stories
1 Marathi Joke : ब्लॉक आहेत
2 Marathi Joke : बायकोचा प्रश्न
3 मास्तर आणि बंड्या
Just Now!
X