01 March 2021

News Flash

Marathi Joke: नवरा, बायको अन् केक

वाचा भन्नाट मराठी विनोद

पहिला मित्र- काय रे तुझा डोळा कसा काय सुजला?

दुसरा मित्र- काल बायकोचा वाढदिवस होता म्हणून केक घेऊन गेलो….

पहिला मित्र- मग केकचा डोळा सुजण्याशी काय संबंध?

दुसरा मित्र- अरे काय सांगू तुला…… मी केकवाल्याला सांगितलं होतं की बायकोचं नाव तपस्या आहे…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

त्याने चुकून केकवर ‘हॅपी बर्थडे समस्या’ लिहिलं…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 4:09 pm

Web Title: marathi jokes husband wife jokes navra bayko marathi vinod birthday cake jokes whatsapp viral jokes vjb 91
Next Stories
1 Marathi Joke : पुणेकर-मुंबईकर
2 Marathi Joke : आजीचं कोल्ड्रींक्स
3 Marathi joke : कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार
Just Now!
X