News Flash

Marathi Joke : विश्वासू कुत्रा

वाचा भन्नाट मराठी विनोद

संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता – हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?

संता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे,
पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 4:33 pm

Web Title: marathi jokes latest marathi jokes joke funny joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : हुशार कंडक्टर
2 Marathi Joke : लग्नाची पत्रिका
3 Marathi Joke : सरपंच आणि मुलगी
Just Now!
X