संता - वेळेवर उठतोस तर आलार्म का लावते? काय मिळतेय तुला? बंता - सकाळी सहा वाजताचा आलार्म लावून 5:59 ला उठून बंद करून पुन्हा झोपण्याचा आनंद बॉम्ब निकामी केल्यासारखा वाटतो..आणि झोप तर खूप शांत येते