बंड्या रागात आपल्या मुलाला खुप मारत होता.

 

शेजारी :- का मारता आहात मुलाला ?

बंड्या :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला…..

शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना…

बंड्या :- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात….