18 January 2018

News Flash

कंजूष काकू आणि भिकारी

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 5:00 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

भिकारी- तुमच्या बरोबर रोज येतात ना त्या बाईंनी पोट भरून खाऊ घातलं.
जोशी काकू- काय सांगतोस… त्यांनी एवढं खायला दिलं तुला ?
भिकारी- त्या कंजूष नाहीत… तुम्ही पण काहीतरी द्या आता…
जोशी काकू- हो तर… मीही देते ना… हे घे हाजमोला !

 

 

First Published on October 4, 2017 5:00 am

Web Title: marathi jokes on bhikari and joshi kaku
  1. No Comments.