बंड्या : बाबा, एक ग्लास पाणी द्याना…

बंड्याचे वडिल : स्वत: उठून घे की?

बंड्या : प्लीज द्या ना बाबा..

बंड्याचे वडिल : आता थोबाडीत मारीन तुझ्या

बंड्या : बंर, थोबाडीत मारायला याल तेव्हा पाण्याचा ग्लास घेऊन या …..