हा वर्षानंतर जुन्या मैत्रीणीला एका व्यक्तीने मेसेज केला
“कशी आहेस”

तिथून रिप्लाय आला-

“मम्मीचे लग्न झाले आहे..
काका तुम्ही पण लग्न करून घ्या. ……