11 December 2017

News Flash

नवरा, बायको आणि वाढदिवसाचं गिफ्ट

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 29, 2017 5:00 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

बायको- (नवऱ्याला) सांगा ना, माझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट देणार?
नवरा- इकडे गॅलरीत ये ना… खाली बघ, ती नवीकोरी लाल रंगाची होंडा सिटी दिसतेय का?
बायको- (हुरळून) अय्या! तुम्ही पण अस्से आहात ना!
नवरा- अगदी याच रंगाच्या टिकल्या आणल्यात मी तुझ्यासाठी तुळशीबागेतून!

 

 

First Published on September 29, 2017 5:00 am

Web Title: marathi jokes on husband and wife 3