मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो ….

 

त्याला सहज विचारले…..इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?

 

 

 

त्याने बायकोकडे बोट दाखवले …… विषय संपला!