लॉकडाउनमध्ये बंड्याला एका मित्राची लग्नपत्रिका आली. त्यावर श्री व सौ च्या बाजूला WL/1, WL/2 असं लिहले होतं.

 

बंड्या गोंधळात पडला… त्यानं तात्काळ मित्राला फोन केला आणि त्याचा अर्थ विचारला..

 

मित्रा म्हणाला… लग्नाला फक्त ५० माणसांची परवानगी आहे. तुझा नंबर ५१ आणि ५२ वा आहे.  जर काही कारणामुळे दोन जणांचे येणं रद्द झाल्यास तू आणि वहिनीने लग्नाला यायचेचं आहे…