04 March 2021

News Flash

राज्यपाल आणि सत्तास्थापना

वाचा मराठी विनोद

आपल्या ग्रुपमधील सर्व सभासदांना एक कळकळीची विनंती काही आपल्या मधील हेवेदावे असतील ते बाजूला ठेवून एकत्र रहा. कोणीही ग्रुप सोडून जावू नका. आपल्या एकजुटीचा पुरावा द्या. महाराष्ट्राला त्याची ह्या कठीण प्रसंगी फार गरज आहे.

.

.

.

कारण…

असंच चालत राहिलं तर..दोन तीन दिवसांनी राज्यपाल आपल्या ग्रुपला ही बोलवू शकतात…सत्ता स्थापन करण्यासाठी…. तयारीत रहा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 4:26 pm

Web Title: marathi jokes on maharashtra government formation ssv 92
Next Stories
1 मुलीच्या स्कूटीचं ब्रेक
2 रूग्ण
3 मल्लिका ए हुस्न
Just Now!
X