“तुझ्या-माझ्यात येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार, तुझ्या-माझ्यातला प्रत्येक डोंगर मी फोडणार….”
बस! त्याच्या याच वाक्यावर भाळून तिने लग्न केलं.
लग्नानंतर तिला कळलं
तो JCB चालवायचा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2019 7:18 pm
Web Title: marathi jokes on marriage