01 October 2020

News Flash

लग्नाचा नेमका अर्थ काय?

वाचा मराठी विनोद

सोनू : लग्नाचा अर्थ काय?
मोनू : ‘तूम्ही मला नशीबानं भेटलात’ पासून ‘तुम्ही भेटले तेव्हा नशीब फुटले होते’ पर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 6:10 pm

Web Title: marathi jokes on marriage 2
Next Stories
1 फक्त याच बाईला १००% माहित असते की आपला पती कुठे आहे
2 पतीसोबत माहेरी जाताना पत्नी म्हणते….
3 मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी भन्नाट उपाय
Just Now!
X