पप्पू आणि राजू यांच्यामध्ये गप्पा रंगल्या होत्या. पप्पू : दारू पिणं सोडलं आहे राजू: कधीपासून? पप्पू : त्या दिवसांपासून. ज्या दिवशी मी मोबाइलच्या प्लॅशलाइटमध्ये मोबाइल शोधत होतो.