News Flash

सासू आणि सून यांच का पटत नाही ?

वाचा भन्नाट मराठी विनोद

सासू आणि सून यांच का पटत नाही ?
अखेर त्याचा शोध लावलाच …

नावातच घोळ आहे हो ..

सा- सारख्या
सू – सूचना

आणि

सू – सूचना
न – नको

कस पटेल सांगा ना ?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 3:28 pm

Web Title: marathi jokes on mother in law and daughter in law
Next Stories
1 कुंडलीतील पैसे अकाऊंटमध्ये ट्रान्सफर कसं करायचं
2 RCB ऐवजी JCB विकत घेतला असता तर…
3 वेडिंग आणि वेल्डिंग मधला फरक
Just Now!
X