News Flash

दुपारच्या वेळी, शक्यच नाही…

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

वेळ दुपारची

स्थळ : सांगण्याची गरज नाही.

सेल्समन : काका ‘श्रीमंत व्हा १० दिवसांत’ हे पुस्तक घ्या. फक्त एक हजार रुपये.

कुलकर्णी : नको आम्हाला.

सेल्समन : घ्या ना काका. वरच्या मजल्यावरच्या जोशींनी पण घेतले आहे.

काका : त्या, जोशींनी खरंच घेतलं आहे.

सेल्समन (आनंदाने) : हो, हो खरंच!

कुलकर्णी : ठीक आहे मग. ११ दिवसांनी जोशी श्रीमंत झाले की, त्यांच्याकडून मी घेऊन येईन पुस्तक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 5:12 am

Web Title: marathi latest funny jokes 2
Next Stories
1 काकांच्या ‘गुगली’मुळे सेल्समनची विकेट
2 काकू रॉक्स, बंड्या शॉक्स
3 बागेतील खास पुणेरी पाटी !
Just Now!
X