गण्याने एका मुलीला लग्नाची मागणी घातली. पण तिने त्याला नकार दिला !
मग काय… गण्याने एक रिक्षा घातली… आणि तो रोज त्या मुलीच्या कॉलनीत रिक्षा चालवू लागला.
आता रोज ती ऑफिसला जाताना गण्याला थांबवते… आणि गण्या तिला नकार देऊन पुढे जातो…