नवरा : दिवसभर कुकिंगचे शो बघत असतेस, पण स्वयंपाक बनवायला कधी जमला नाही.

 

बायको : तुम्ही कौन बनेगा करोडपती बघता मी तुम्हाला काही म्हटलीये का ?