नवरा – मी तुझ्यासाठी जीवसुद्धा देऊ शकतो.

बायको – जीव? तो तर कुणीही देईल. माझ्याबरोबर जगून दाखव.