ना काम ना धंदा

शिकार करायची कंदमुळे खायची

गुहेमध्ये फेरी मारायची

कामासाठी पळापळ नाही

पोरांच्या भविष्याची चिंता नाही

फक्त खायचे… झोपायचे…

कुठल्या माकडानं प्रगतीचे शोध लावले काय माहित