News Flash

स्मार्ट बंड्या आणि उद्धट रिक्षा चालक

वाचा मराठी विनोद

स्मार्ट बंड्या आणि उद्धट रिक्षा चालक
प्रातिनिधीक छायाचित्र

रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या रस्त्यावर येऊन बंड्याने रिक्षा थांबवली.
बंड्या- काय, अंधेरी लोखंडवालाला जाणार का…?
रिक्षावाला- मीटर बंद आहे. शंभर रुपये होतील.
बंड्या- शंभर ? मी चाळीसच देईन.
रिक्षावाला- (उपहासाने) चाळीस रुपयात कोण नेणारे..?
बंड्या- तू मागे बस. मी नेतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2017 5:00 am

Web Title: marathi latest jokes on bandya
Next Stories
1 गायकाचा पुणेरी स्टाईल अपमान
2 पुण्याच्या दुकानातील धम्माल पाटी
3 बंड्याची हुशारी
Just Now!
X