News Flash

स्मार्ट भिकारी, सुपरस्मार्ट आजीबाई

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

भिकारी- (आजीबाईंना) आजी खायला द्या…
आजी- (त्याला कटवत) उद्या ये…
भिकारी- (खिजवण्याच्या सुरात) पण तुमच्या शेजारणीने भरपूर काय काय दिले बुवा…!
आजी- हो का ? …मग ही घे बडीशेप !

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 9:40 am

Web Title: marathi latest jokes on bhikari
Next Stories
1 पुणेरी कंडक्टरचा चिमटा
2 आजोबा शॉक्स, काकू रॉक्स
3 पुणेकराचे हॉटेल कर्मचाऱ्याला फाईव्ह स्टार प्रत्युत्तर
Just Now!
X