22 April 2019

News Flash

चतूर नवरा

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

नवरा- आज आपण बाहेर जेवू गं…

बायको- अय्या! लगेच तयारी करते मी.

नवरा – तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई घालतो.

First Published on December 18, 2017 5:00 am

Web Title: marathi latest jokes on husband wife