21 January 2018

News Flash

‘त्याला’ पुणेकर म्हणतात…

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 1, 2017 5:00 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

हे ब्रिटिश लोक उगाचच गोष्टी गुंतागुतीच्या करुन ठेवतात. उदा. ‘अल्ट्राक्रिपिडॅरिअन’ या लॅटिन शब्दाचा त्यांचा अर्थ असा- आपल्याला एखाद्या गोष्टीतले काहीही माहीत नसतानाही सल्ले देणारा!
आमच्याकडे त्याला ‘पुणेकर’ म्हणतात!

First Published on October 1, 2017 5:00 am

Web Title: marathi latest jokes on punekar 2
  1. No Comments.